whatsapp images,videos,messeges,latest updates whatsapp,funny whatsapp jokes: July 2014 - बायको नवर्याला : आहो, गार्डन मध्ये
मदत करा ना जरा....��
नवरा : तुला काय मी माळी वाटलो??
.
बायको : आहो, इथे पाण्याचा पाईप
तुटला आहे....दुरुस्त करा ना...��
नवरा : तुला काय मी प्लंबर
वाटलो का??
.
बायको : आहो, दरवाज्याचे हेंडल तुटले
आहे...दुरुस्त करा ना....��
नवरा : तुला काय मी कारपेंटर
वाटलो???
.
.
नवरा काहीच न करता ऑफिस
ला जातो....संध्याकाळी परत
येतो तेंव्हा पाहतो सर्व कामे
झालेली असतात....
नवरा : हे सर्व कामे कोणी केली?��
.
बायको : शेजारच्या काळे यांनी..
पण त्यांनी २ पर्याय दिले होते....
एक तर त्यांना चिकन बनवून द्यायचे
किंवा त्यांच्या सोबत झोपायचे..
नवरा : वाह....मग चिकन कसे झाले होते!!!
.
बायको : तुम्हाला काय
मी आचारी वाटले!!!!
������
Saturday, April 4, 2015
marathi sms
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment